लेनोवाचे एकाचवेळी तीन नवे ४जी स्मार्टफोन्स लाँच

lenovo
नवी दिल्ली : भारतात खास आपल्या ग्राहकांसाठी चीनची प्रसिद्ध मल्टिनॅशनल टेक्नोलॉजी कंपनी लेनोवोने आपले नवे टेक्नोलॉजीचे ए सिरीजमधील तीन नवे ४जी स्मार्टफोन्स A6600, A6600 प्लस आणि A7700 लाँच केले आहेत. या तीन स्मार्टफोन्समध्ये ४जी आणि वॉइस ओव्हर एलटीई फिचर्स देण्यात आले आहेत. व्हाइट आणि ब्लॅक कलर वेरियंटमध्ये हे स्मार्टफोन्स उपलब्ध करण्यात आले आहेत. ६९९९ रूपयांपासून पुढे A6600, A6600 प्लस हे स्मार्टफोन्सच्या किंमती असतील तर A7700 या स्मार्टफोनची किंमत ८५४० रूपयांच्या पुढे असणार आहे.

Leave a Comment