१९ सप्टेंबरला लॉन्च होणार मोटोरोलाचा मोटो-ई३

motorola
१९ सप्टेंबरला भारतात मोटोरालाचा मोटो-ई३ हा स्मार्टफोन लॉन्च होणार असून इंग्लंडमध्ये हा स्मार्टफोन जुलैमध्येच लॉन्च झाला आहे. भारतात हा स्मार्टफोन फक्त १०,००० रुपयात मिळणार आहे. मोटो ई-३मध्ये ५ इंचाचा फुल एचडी स्क्रीन, १ जीबी रॅम, ८ जीबी मेमरी, ३२ जीबीपर्यंत एक्सपांडेबल मेमरी, अॅन्ड्रॅाइड मार्शमेलो ६.०.१, ८ मेगापिक्सलचा रिअर कॅमेरा आणि ५ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. हा फोन ४जी आहे.

Leave a Comment