मराठी तरुणांनी गाजवला परदेशी टॅलेन्ट शो

mallakhamb
मुंबई : जेव्हा भारतातील आणि खास करुन मराठी तरुणांनी मल्लखांब या साहसी खेळाचे परदेशातील एक टॅलेन्ट शोमध्ये प्रदर्शन दाखवले तेव्हा उपस्थित जजपासून ते सर्व प्रेक्षकांना त्यांनी उठून टाळ्या वाजण्यास भाग पाडले. त्यांनी त्यांच्या या कलेने संपूर्ण शो गाजवले.