आज होऊ शकते आरबीआय गव्हर्नरची घोषणा?

rbi
नवी दिल्ली : सध्या आर्थिक जगतात रिझर्व्ह बँकेचे पुढचे गव्हर्नर कोण होणार याची उत्सुकता शिगेला पोहचली असून आजच नव्या गव्हर्नरचे नाव घोषित होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यासंदर्भात अर्थमंत्री अरुण जेटली यांनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदींशी चर्चा केली आहे. रिझर्व्ह बँकेचे विद्यमान डेप्युटी गव्हर्नर उर्जित पटेल आणि आंतरराष्ट्रीय नाणे निधीचे अर्थशास्त्रज्ञ सुबिर गोकर्ण या दोघांची नाव सध्या आघाडीवर आहेत.

Leave a Comment