आता फक्त नेटबँकिंगच्या माध्यमातून जमा होणार पीएफचे पैसे

epfo
नवी दिल्ली – सेवानिवृत्ती निधी संस्था कर्मचारी भविष्य निधी संघटना (ईपीएफओ)ने देशभरातील आपल्या १२० पेक्षाजास्त कार्यालयांना असे आदेश दिले आहेत की, कर्मचाऱ्यांच्या पीएफचे पैसे त्यांच्या कार्यालयातून नेटबँकिंगच्या माध्यमातूनच जमा करून घ्यावे.

ईपीएफओ मुख्यालयाद्वारा जारी आदेशानुसार एकूण ४६९६५ पीएफ चलन चेकच्या माध्यमातून जमा करण्यात आले आहेत. त्याचबरोबर ईपीएफओच्या आदेशात या संस्थांची ओळख पटवून संस्थांकडून भविष्यात पीएफची रक्कम नेटबँकिंगच्या माध्यमातूनच जमा करून घ्यावी

Leave a Comment