टीव्हीएस लाँच करणार नवी स्पोर्टस् बाइक

tvs
नवी दिल्ली : आपली नवी अकुला ३१० ही स्पोर्टस् बाइक लवकरच भारताची प्रसिद्ध वाहन निर्माता कंपनी टीव्हीएस लाँच करणार असून या बाइकची एक्स शोरुम किंमत १ लाख ५० हजार रुपये असणार आहे. या बाइकमध्ये 313 सीसीचे सिंगल-सिलिंडर लिक्विड कूल्ड इंजिन देण्यात येणार आहे. त्याचबरोबर ६ स्पीड ट्रान्समिशन, अपसाइड डाऊन प्रंट सस्पेंशन देखील देण्यात आले आहे. या बाइकमध्ये कवर्ड प्रंट शोसह दोन्ही बाजूंनी डिस्क बेक देण्यात आले आहेत.

Leave a Comment