इलेक्ट्रॉनिक गॅजेटवर अॅमेझॉनची मोठी ऑफर

amazon
मुंबई : अॅमेझॉनने एक मोठी ऑफर आणली असून ज्याद्वारे तुम्हाला विविध इलेक्ट्रॉनिक गॅजेटवर डिस्काऊंट दिले जाणार आहे. यामध्ये सॅनडिस्क क्रूजर ब्लेड १६जीबी USB २.० पेन ड्राइव्हवर ३४% सूट देण्यात आली आहे. तुम्ही २५५ रुपयात हे खरेदी करु शकता. त्याचबरोबर स्ट्रोंटियम ८जीबी माइक्रोDSHC मेमरी कार्ड (क्लास ६) फक्त १४९ रुपयात उपलब्ध आहे. सॅनडिस्क १६जीबी क्रूजर फोर्स USB फ्लॅश/पेन ड्राइव्ह ड्यूरेबल मेटल केसिंग डिवाइसवर ६७% सूट आहे. तुम्ही हे ३०९ रुपयात खरेदी करु शकता. स्ट्रोंटियम निट्रो १६जीबी ६५एमबी क्लास १० UHS-१ मायक्रो एसडी कार्ड तुम्ही २४९ रुपयात खरेदी करु शकता. सॅनडिस्क अल्ट्रा ड्यूल USB ड्राइव ३.०, SDDD२ ६४जीबी, USB३.०, ब्लॅक, USB३.०/माइक्रो-USB कनेक्टर तुम्ही ९९९ रुपयात खरेदी करु शकता. सीगेट बॅकअप प्लस स्लिम २TB पोर्टेबल एक्सटर्नल हार्डड्राईव्ह २०० जीबी क्लाउड स्टोरेजसोबत तुम्ही ६७९९ रुपयात खरेदी करु शकता.

Leave a Comment