फ्रीडमचे २ लाख स्मार्टफोन वितरणासाठी तयार

freedom
मुंबई – भारतीय मोबाईल उत्पादक कंपनी असलेल्या या रिंगींग बेल प्रा. लि. कंपनीने जगातील सर्वात स्वस्त सर्वात स्वस्त स्मार्टफोन लाँच केला असून या २ लाख स्मार्टफोन ३० जून रोजी ऑर्डर केलेल्या ग्राहकांना मिळणार असल्याचा दावा कंपनीने केला आहे.

कंपनीते सर्व्हेसर्वा मोहितकुमार गोयल यांनी सांगितले की, या २ लाख स्मार्टफोनची डिलेव्हरी एकदा झाली की, पुन्हा एकदा कंपनी नवीन रजिस्ट्रेशन करणाऱ्यांसाठी सज्ज होणार आहे. ग्राहकांना सर्वात स्वतः स्मार्टफोन देण्याचे या कंपनीने कबूल केले होते आणि अगदी त्याप्रमाणे त्यांना ते मिळणार असल्याचे गोयल यांनी सांगितले आहे. कंपनीने यंदा फेब्रुवारी दरम्यान २५ लाख स्मार्टफोन ३० जून अगोदर डिलिव्हर करण्याचे ठरवले होते. मग त्यांना माहिती मिळाली की करोडोच्या संख्येने या स्मार्टफोनची मागणी झाल्यामुळे आमच्या चुकीतून आम्ही शिकले आहोत, असे ही ते म्हणाले. त्यामुळे आता ४ इंचाचा ड्युअल सिम असलेला स्मार्टफोन बाजारात उपलब्ध केला आहे.

Leave a Comment