सुझूकी मोटर कॉर्पोरेशनच्या सीईओंनी दिला राजीनामा

suzuki
टोकियो – जपानस्थित मोटार कंपनी सुझूकी मोटर कॉर्पोरेशनचे अध्यक्ष आणि मुख्याधिकारी ओसामू सुझूकी यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) पदाचा राजीनामा दिला आहे. कंपनीचे अध्यक्ष सुझूकी यांनी हा निर्णय सुझूकीच्या लहान वाहनांची इंधन कार्यक्षमता (मायलेज) ही अधिक दाखविणारी सदोष चाचणी यंत्रणा वापरात असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर घेतला आहे.

Leave a Comment