नेलपॉलिशची किंमत ५ बीएमडब्ल्यू कारच्या किंमती पेक्षाही महाग

black-diamond
मुंबई : काही दिवसांपूर्वीच एक नेलपॉलिश बाजारात आली असून ज्याची किंमत ५ बीएमडब्लू कारच्या किंमती एवढी आहे. आतापर्यंत ही नेलपॉलिश २५ महिलांनी खरेदी केली असून ५७६ लोकांनी याची बुकींग देखील केली आहे. या नेलपॉलिशची किंमत १ कोटी ६० लाख रुपये आहे. एजेसर ब्रँडची ही नेलपॉलिश आहे. ब्लॅक डायमंडच्या नावाने देखील ही नेलपॉलिश ओळखली जाते. या नेलपॉलिशची खासियत ही आहे की, यामध्ये २६७ कॅरेटचे ब्लॅक डायमंड आहेत.

Leave a Comment