अॅमेझॉनविरोधात #BoycottAmazon ट्रेन्डिंगमध्ये

amazon
मुंबई : सोशल नेटवर्किंगवर वस्तूंची ऑनलाईन विक्री करणाऱ्या अॅमेझॉन या वेबसाईटवर बहिष्कार टाकण्यासाठी मोहीम सुरु झाली असून सोशल नेटवर्किंगवर #BoycottAmazon हा हॅशटॅग ट्रेन्डिंगमध्ये आहे. अॅमेझॉनच्या वेबसाईटवर विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या पायपुसण्यांवर देवीदेवतांचे फोटो असल्यामुळे सोशल नेटवर्किंगवर संताप व्यक्त करण्यात येत आहे. या पायपुसण्यांवर हिंदू देवी-देवता तसंच जिसस आणि कुराण यांचे फोटोही वापरण्यात आले आहेत.

Leave a Comment