रिलायन्स जिओचा लाईफ विंड ४

relaice
या वर्षी ४जी सेवा सुरु करण्याची तयारी रिलायन्स जिओ करीत आहे. ही कंपनी आपला नवा स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. या मोबाईलचा हॅंडसेट लाईफ विंड ४ असा असणार असून याची किंमत ६,७९९ रुपये असेल. हा स्मार्टफोन दोन सिमचा असून ४,००० एमएएच बॅटरी क्षमता असेल. १ जीबी रॅम आणि ८ जीबी इंटरनल मेमरी असणार आहे. कंपनीने दावा केलाय की, या फोनचा एलसीडी डिस्प्ले ५ इंच आहे. ८ मेगापिक्सेल रिअर कॅमेरा असून फ्रंट कॅमेरा २ मेगापिक्सेल आहे.

Leave a Comment