गव्हर्नर राजन यांचे पुन्हा बरळले

raghuram-rajan
लंडन – रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी आणखी एक वादग्रस्त वक्तव्य केले असून माझ्या आजुबाजुला आधीपासूनच मोठय़ा प्रमाणात दारूगोळा असून, तो संपविण्यासाठी मला प्रयत्न करणे आवश्यक आहे. अशा बाबींना वेळीच प्रतिबंध घालण्याची आवश्यकता आहे, असे राजन यांनी म्हटले आहे. त्यांच्या या विधानामुळे अनेक तर्कवितर्कांना उधाण आले आहे. सध्याच राजन यांनी भारतीय अर्थव्यवस्थेला अंधाळा राजा असे म्हटले होते. राजन यांचा रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नर पदाचा तीन वर्षाचा कार्यकाळ चालू वर्षात सप्टेंबरमध्ये पूर्ण होणार आहे. लंडनमध्ये आयोजित कार्यक्रमामध्ये ते बोलत होते.

Leave a Comment