केंद्र सरकारची सौर ऊर्जेत ८६ हजार कोटींची गुंतवणुक

solar-energy
नवी दिल्ली : केंद्र सरकारने मागील वर्षापासून देशातील ऊर्जा क्षेत्रात ८६ हजार कोटींची गुंतवणूक करण्यात आल्याची माहिती दिली आहे.

भारतात आजही अनेक गावांमध्ये वीज नाही. तसेच ठिकाणी लोडशेडींग मोठय़ाप्रमाणात होत आहे. आज देशाला विकासाच्या दिशेने प्रगती करायचे असल्यास अशा गोष्टींवर मात करणे गरजेचे आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्त्वकांशी प्रकल्प सौर ऊर्जेवर लक्ष केंद्रीत केले जात आहे. मागील एक वर्षापासून सौर ऊर्जा आणि पारंपारिक ऊर्जा क्षेत्रात अधिकाधिक गुंतवणूक केले जात आहे. आतापर्यंत ८६ हजार कोटी रूपयांची गुंतवणूक झाली आहे. यामध्ये सर्वाधिका वाटा हे खासगी कंपनींच्या आहेत.

Leave a Comment