OMG…! या चिमुकल्याला आहेत ३१ बोटे

omg1
शेनजेन : तुम्ही आतापर्यंत एखाद्या माणसाला २१ किंवा २२ बोटे असल्याचे ऐकले असेल पण चीनमधील एक चिमुरडा आहे की त्याला चक्क ३१ बोटे आहेत. चीनच्या शेनेन शहरात जन्मलेल्या या मुलाच्या हाताला १५ बोटे आहेत तर त्याच्या पायाची एकूण बोटे १६ आहेत. होंगहोंग नावाच्या या तीन महिन्याच्या मुलाला अंगठाच नाही. एका हाताला दोन तळवे आहेत. या मुलाचे पालक त्याचा इलाजासाठी प्रयत्न करत आहेत. त्यासाठी डॉक्टर शोधत आहेत. त्याच्या सर्जरीसाठी खूप मोठा खर्च आहे. विशेष म्हणजे त्याच्या आईलाही एका हाताला १२ बोटे आहेत.
omg

omg2

Leave a Comment