काही मिनिटातच होणारा कर्करोग आणि टीबीचे निदान

tb
मुंबई – कर्करोगाचे निदान वेळेतच होणे म्हणजे मोठे आव्हान आहे. ब्रिटनस्थित एका कंपनीने याबाबत एक मोठे संशोधन केले आहे. या कंपनीने स्मार्टफोनच्या आकाराचे एक असे उपकरण बनवल्याचा दावा केला आहे, जे कर्करोगापासून टीबीसारख्या संसर्गजन्य रोगाचे निदान काही मिनिटाच होऊ शकते.

हे उपकरण क्यू-पीओसी एक डीएनए एनलायजर सारखे काम करते. हे उपकरण सौर उर्जेवर चालते. हे उपकरण क्रेडिट कार्डच्या आकाराच्या कार्टि्रजच्या मदतीने घेतल्या गेलेल्या बायोलॉजिकल नमुन्यांची चाचणी करते. हे उपकरण वेगवेगळ्या नमुन्यांची चाचणी करण्यात सक्षम आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment