आता स्मार्ट फोनवरही खेळा ‘काऊंटर स्ट्राईक’

Counter-Strike
आतापर्यंत कम्प्युटर्स गेम्सप्रेमींमध्ये विशेष पसंती प्राप्त केलेला ‘काऊंटर स्ट्राईक’ हा गेम स्मार्ट फोनवरही उपलब्ध होणार आहे. मात्र अद्याप हा गेम अनधिकृतरित्या अँड्रॉइडसाठी अनुकूल करण्यात आले असल्याने तो ‘गूगल प्ले स्टोअर’मध्ये उपलब्ध होणार नाही.

कसे खेळाल काउंटर स्ट्राइक
– सर्वात प्रथम आपल्याला तीन गोष्टींची आवश्यकता आहे. ते म्हणजे आपले स्‍टीम अकाउंट, नंतर एपीके फाइल आणि Xash3D.
– गेमचे APKला इंस्टॉल करा, जर का आपला हँडसेट मल्टीकोर असेल तर omp postfix APK डाउनलोड करा किंवा सिंगल कोर डिव्हाइस वाला noomp इंस्टॉल करा.
– लेटेस्ट Xash3D इंस्टॉल करा.
– मोबाईलच्या इंस्टॉलेशन डायरेक्ट्रीमध्ये Steam CS1.6 इंस्टॉलेशनद्वारा CStrike आणि valve फोल्डर्सला SDCardच्या Xash फोल्डरमध्ये कॉपी करा.
– CS16Clientला रन करा आणि गेम खेळण्याचा आनंद घ्या.

Leave a Comment