पाकिस्तानात ७० टक्के बहिण-भाऊ करतात एकमेकांशी लग्न

nikah
नवी दिल्ली – भारताचा शेजारी पाकिस्तानसंबंधी एक धक्कादायक माहिती पुढे आली असून पाकिस्तानातील सुमारे ७० विवाह हे बहिण-भावांमध्ये झालेले व होत असलेल्याचे एका सर्वेक्षणातून समोर आले आहे. हे वाचून तुम्हाला कदाचीत धक्का बसला असेल. परंतु, यात पाकिस्तानातील लोकप्रिय व्यक्तींचाही समावेश आहे.

या आहेत पाकिस्तानातील बहिण-भावांनी लग्न केलेल्या लोकप्रिय जोड्या
nikah1
नुसरत फतेह अली खान – गायन क्षेत्रात आपल्या गायकीने आणि आपल्या आवाजाने वेगळे स्थान निर्माण करणारा हा गायक सर्वांनाच परिचयाचा आहे. नुसरतची पत्नी नाहीद ही त्याची चुलत बहीण आहे. असे सांगितले जाते की, मुस्लिम धर्मात चुलतबहिणीशी विवाह करण्याची प्रथा आहे.
nikah2
सईद अन्वर – सईद अन्वर म्हटले की आठवते ते क्रिकेट. पाकिस्तानात क्रिकेटचा एक काळ गाजवणाऱ्या या क्रिकेटपटूनेही चुलतबहीण लुबाना हिच्यासी लग्न केले आहे.
nikah3
शाहीद आफ्रीदी – भारतात क्रिकेट खेळताना आम्हाला पाकिस्तानपेक्षाही चांगले प्रेम मिळते, अशा शब्दांत भारताचे कौतूक करणारा पाकिस्तानी क्रिकेटपटू म्हणजे शाहीद आफ्रीदी. त्याने देखील आपल्या चुलत बहिणीशी लग्न केले आहे.
nikah4
बाबर खान – बाबर खान हा पाकिस्तानचा एक अभिनेता आहे. त्याने आपल्या पहिल्या पत्नीच्या निधनानंतर नववीत शिकणाऱ्या साना खान हिच्याशी लग्न केले आहे.

Leave a Comment