Linkedinने कॉलेज विद्यार्थ्यांसाठी लॉन्च केले अॅप

Linkedin
व्यावसायिक लोकांचे नेटवर्किंग प्लेटफॉर्म LinkedIn ने LinkedIn Students नावाने एक अॅप सुरु केले आहे. ज्याच्या सहाय्याने कॉलेजचे विद्यार्थी सहज नोकरी शोधू शकतील. हे अॅप विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार वेगवेगळ्या कंपन्यांनामधील नोकऱ्यांचे सल्ले देते. सध्या हे अॅप अमेरिकेत अँड्रॉईड आणि आयओएसवर उपलब्ध आहे. LinkedInच्या म्हणण्यानुसार, सध्या सोशल मीडियाचा ४ कोटी विद्यार्थी वापर करतात. सद्यस्थितीत ज्यांचे LinkedInवर अकाऊंट आहे त्यांना नव्याने अकाऊंट काढण्याची गरज नाही. हे अॅप card based layoutवर आधारित असून याचा फायदा लाखो विद्यार्थी घेऊ शकतील.

Leave a Comment