२० एप्रिल ते २६ जूनपर्यंत मोठ्या विनाशाची शक्यता

destroy
ज्योतीष विज्ञान आणि खगोल शास्त्रानुसार २० एप्रिलपासून २६ जून दरम्यान अघटीत घडण्याची शक्यता आहे. भारतासह जगातील मोठ्या भागात भूकंप, युद्ध, महामारी आणि विनाश होण्याची शक्यता आहे. ग्रहांचा असा योग बनतो आहे की त्याचा मानवी जीवनावर परिणाम होऊ शकतो.

ज्योतिष विज्ञानानुसार जग सध्या खूप अमंगलकारी दिशेकडे पुढे जात आहे. येणाऱ्या कालावधीत अनेक नैसर्गिक आपत्ती आणि संघर्षांना सामोरे जावे लागणार आहे. मंगळ आणि शनीची उलटी चाल जगात त्सुनामी आणि भूकंपाचा धोका आहे. एकत्र सहा ग्रहा उलटी दशा सुरू झाली आहे. त्यामुळे जगात समस्या वाढवत आहे. ज्योतिषांनी केलेल्या भविष्यवाणीनुसार जगासाठी २० एप्रिलपासून पुढील ६८ दिवस सुरू होणार आहे. ही भविष्यवाणी २६ जूनपर्यंत राहणार आहे.

1 thought on “२० एप्रिल ते २६ जूनपर्यंत मोठ्या विनाशाची शक्यता”

  1. तुम्ही जी भविष्यवाणी केली आहे…ती कितपत योग्य आहे.
    देव करो असे काही होऊ नये..

Leave a Comment