धावताना अदृष्य होणार ही ट्रेन

invisible-train
तंत्रज्ञानात जगात आघाडीवर असलेल्या जपानने बुलेट ट्रेननंतर एक खास ट्रेन तयार केली आहे. २०१८ साली ही रेल्वे ट्रॅकवरूनच धावेल मात्र धावताना ती डोळ्यांना दिसू शकणार नाही म्हणजेच ती अदृष्य होईल.

या ट्रेनचे डिझाईन वास्तूरचनाकार काजूयोरी यांनी कले असून ही ट्रेन काचेपासून बनविली जात आहे. त्यामुळे हायस्पीडने धावताना ती डोळ्यांना दिसणार नाही. अर्थात रात्रीच्या वेळी आतील दिवे मात्र दिसू शकतील. ही ट्रेन टोक्योपासून सुटेल व जपानच्या विविध प्रांतांना जोडेल. हायस्पीड ट्रेन रूटवरच ती धावणार आहे.

Leave a Comment