कार्बनने लाँच केले २ नवीन स्वस्त स्मार्टफोन

karbonn
नवी दिल्ली : दोन नवीन स्वस्त स्मार्टफोन भारतीय मोबाईल फोन उत्पादक कंपनी कार्बनने बाजारात लाँच केले आहे. हे दोन्ही स्मार्टफोन व्हर्चुअल रिऍलिटी हेडसेटसह उपलब्ध करण्यात आले आहेत, ज्यामुळे वापरकर्त्याला व्हीडिओ उत्कृष्टपणे पाहता येतील.

कार्बन Quattro एल५२, किंमत – ८७९०/-
फिचर्स : ५ इंच एचडी डिस्प्ले त्यासोबत २.५ कर्व्हड् ग्लास, १.३ GHz डय़ुएलकोअर प्रोसेसर, ऑपरेटिंग सिस्टीम ५.१ लॉलीपॉप अँड्रॉइड, २ जीबी रॅम, १६ जीबी इंटर्नल मेमरी ८ मेगापिक्सलचा रिअर आणि ५ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा, ४जी, बॅटरीची क्षमता २२५० mAh

कार्बन Titanium Mach Six, किंमत – ७४९०/-
फिचर्स : ६ इंच एचडी डिस्प्ले, १.३ GHz डय़ुएलकोअर प्रोसेसर, ऑपरेटिंग सिस्टीम ५.१ लॉलीपॉप अँड्रॉइड, २ जीबी रॅम, १६ जीबी इंटर्नल मेमरी ८ मेगापिक्सलचा रिअर आणि ३.५ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा, ४जी, बॅटरीची क्षमता २२५० mAh

Leave a Comment