दिल्लीकरच सर्वात जास्त आंबटशौकिन

mobile-porn
नवी दिल्ली – पॉर्न पाहणा-यांची संख्या भारतात दिवसेंदिवस वाढत असून, मोबाईलमध्ये आता इंटरनेट सहज उपलब्ध झाल्यामुळे पॉर्न पाहणा-यांची ही संख्या झपाट्याने वाढत आहे. पॉर्न पहायला भारतीयांना आवडते, पण त्यात त्यांना देसी पॉर्न जास्त आवडते.

ही माहिती एका आघाडीच्या पॉर्न वेबसाईटला एका इंग्रजी वृत्तपत्राने विचारलेल्या काही प्रश्नातून समोर आली आहे. पॉर्न पाहण्याचा देशातील पाच शहरातील कल पाहता, दिल्ली ३९.२ टक्के ट्रॅफीकसह आघाडीवर आहे. पॉर्न पाहणा-यांची कोलकाता, चेन्नई, मुंबई आणि हैदराबाद या शहरातील संख्या ब-यापैकी आहे. पॉर्न पाहण्यासाठी भारतात इंडियन कॉलेज गर्ल्स, इंडियन भाभी, बंगाली आणि इंडियन आंटी या शब्दांनी सर्वाधिक सर्च केले जाते. दूरसंचार खात्याने मागच्यावर्षी ऑगस्ट महिन्यात अश्लील आशय असलेल्या ८५७ संकेतस्थळांवर बंदी घातली होती. मात्र नंतर दूरसंचार खात्याने हा निर्णय बदलून फक्त चाईल्ड पॉर्नोग्राफी साईटसवर बंदी कायम ठेवली.

शेवटून दुस-या स्थानावर चेन्नई असून पॉर्न ट्रॅफीक चेन्नईमधून फक्त सहा टक्के आहे. येथे तामिळ या कॅटगरीमध्ये सर्वाधिक सर्च केले जाते. चेन्नईमध्ये मात्र पॉर्न पाहण्याची वेळ कमी आहे. सरासरी सात मिनिट ५२ सेकंद पॉर्न पाहिले जाते. राष्ट्रीय सरासरी आठ मिनिट ५८ सेकंद आहे. मुंबई पॉर्न ट्रॅफीकमध्ये चौथ्या स्थानावर आहे. मुंबईत ४६ टक्के एमआयएलएफ कॅटेगरीमध्ये जास्त वयाच्या महिलांचे पॉर्न व्हिडीओ सर्च केले जातात. कोलकाता पाचव्या स्थानावर असन, इथे जापनीस पॉर्न व्हिडीओ सर्वाधिक पाहिले जातात. भारतात सेलिब्रिटी सर्चमध्ये सनी लिऑन आघाडीवर आहे.

Leave a Comment