आता पोस्टातही मिळणार सोन्याचे नाणे

gold-coin
मुंबई – आता देशाच्या कानाकोप-यात भारतीय सोन्याचा शिक्का उपलब्ध होणार आहे. यासाठी लवकरच पोस्ट खात्याशी करार करण्यात येणार आहे. शिक्याच्या एका बाजुला अशोक चक्र आहे. तर दुस-या बाजुला महात्मा गांधींची प्रतिकृती बनविण्यात आली आहे. हे शिक्के ५, १० आणि २० ग्रॅममध्ये उपलब्ध आहेत. या शिक्क्यांची गुणवत्ता २४ कॅरेट आहे.

Leave a Comment