आजपासून ब्रिटनमध्ये व्हिसाचे नवीन नियम

visa
नवी दिल्ली – आजपासून ब्रिटनमध्ये व्हिसाचे नवीन नियम लागू होत असून यूरोपियन यूनियनच्या शिवाय टिअर-२ व्हिसावर या नवीन नियमानुसार ब्रिटनमध्ये काम करणा-या अन्य देशांच्या नागरिकांना जे ब्रिटनमध्ये ३५ हजार पाऊंड प्रतिवर्षापेक्षा कमी कमवत आहेत त्यांना त्यांच्या देशात परत पाठवले जाणार आहे. पहिल्या कमाईची ही मर्यादा फक्त २१ हजार पाऊंड होती. यामुळे हजारो भारतीयांचे भविष्यावर अनिश्चिततेचे ढग निर्माण झाले आहेत. नवीन व्हिसा नियमानुसार ३५ हजार पाऊंड सॅलरीची अनिवार्यतेची अट रद्द करण्यासाठी भारतीयांनी ब्रिटिश सरकारकडे अपील केले आहे.

Leave a Comment