आयबॉलने सादर केला ‘ग्लिंट बीटी ०६’

iball
मुंबई – ब्ल्यूटूथ हेडसेट-आयबॉल ‘ग्लिंट बीटी ०६’ सह संगीत प्रेमींच्या वाढत्या गरजांची पूर्तता करण्याकरिता क्लॅरिटी हेडसेटस्च्या लोकप्रिय व उच्च दर्जाचे उत्पादन नाविन्यपूर्ण व आधुनिक तंत्रज्ञान उत्पादनांकरिता प्रसिद्ध असलेला ब्रँड, आयबॉलने सादर केले आहे. या हेडफोनमध्ये फोल्डेबल आर्म्स डिझाइन व ऍडजस्टेबल कप हाइटस्ची सुविधा सामाविष्ट आहे, ज्यामुळे वापरकर्त्यांना गाणी ऐकण्याप्रसंगी अधिक आरामदायी सुविधा प्राप्त होते.

कसे आहे ‘ग्लिंट बीटी ०६’ – बास इफेक्टस्सह सुपर साऊंड दर्जा, मल्टी-फंक्शन व फोल्डेबल डिझाईन, दोन्ही इअर कप्सवर रिदमिक एलईडी इफेक्ट, माइकसह स्टिरिओ बीटी हेडसेट, बीटी सक्षम डिवाईसमधून स्टिरिओ म्युझिकचा आनंद घेऊ शकता, मायक्रो एसडी कार्डमधून थेट म्युझिक प्लेबॅक, कम्फर्ट फिटसह ओव्हर द हेड डिझाईन, बिल्ट इन एफएम रेडिओ, बिल्ट इन रिचार्जेबल बॅटरी, सॉफ्ट फिल लेदर कुशन

Leave a Comment