‘डिजिटल इंडिया’त शेतकऱ्यांचाही सहभाग

digital-farmers
मोदी सरकारने देशातील शेतकरी वर्गालाही डिजिटल इंडिया मोहिमेशी जोडून घेतले आहे. देशभरातील शेतकर्यांिसाठी किसान सुविधा हे अॅप उपलब्ध करून दिले गेले असून त्यावर शेतकर्यांेना शेती, हवामान, बाजाराची माहिती घरबसल्या मिळेलच पण कृषी तज्ञांचाही सल्लाही चोवीस तास मिळू शकणार आहे.

डिजिटल इंडिया ही केवळ तरूणाईची मोहिम नाही तर देशातील गरीब शेतकरीही तिचा घटक आहे असे पंतप्रधान मोदींनी मन की बात कार्यक्रमात बोलताना सांगितले. कमी खर्च अधिक उत्पन्न हा मंत्रही त्यानी शेतकर्यांाना यावेळी दिला. रासायनिक खतांचा कमी वापर करण्याबरोबरच पीकासाठी वापरायाची औषधे, बीज यांचीही माहिती शेतकर्यां ना मिळू शकणार आहे. त्याचबरोबर या अॅपवर दिले गेलेले खास बटण दाबून शेतकरी थेट कृषी तज्ञांशी बोलून अडचणी सांगू शकणार आहेत.

बाजारात सध्या कोणते धान्य किती प्रमाणात आले आहे, काय भावाने विकले जात आहे, भाव पडतील का वाढतील अशी महत्त्वाची माहितीही या अॅपवरून शेतकरी घरबसल्याच मिळवू शकणार असल्याने त्यांना गाडीभाडे खर्च करून सध्या बाजारात जायचे वा थोडी वाट पाहायची याचाही अंदाज घेता येणार आहे.

Leave a Comment