नवी दिल्ली – मोबाइल अॅप आधारित परिवहन कंपनी ओलाने सांगितले कि कंपनी पुढील सहा महिन्यात दिल्ली एनसीआरमध्ये सीएनजी कॅबला प्रेरणा देण्यासाठी २०० कोटी रुपये गुंतवणुक करण्याची योजना बनवत आहे. कंपनीने सांगितले अताच झालेल्या दिल्ली-एनसीआरमध्ये सीएनजी ड्राइवर मेळावा ’ ओला प्रगती महोत्सव’ दरम्यान ओलाचे प्लेटफॉर्मवर ६,००० पेक्षा जास्त नवीन सीएनजी कारला समाविष्ट करण्यात आले.
एनसीआरमध्ये २०० कोटी रुपये गुंतवणार ओला
येथे आज आयोजित एक कार्यक्रमात दिल्लीचे परिवहन मंत्री कपिल मिश्रा यांनी नवीन सीएनजी कारच्या पहिले बॅचला हिरवे कंदील दाखऊन सुरूवात केली.कंपनीने एक वक्तव्यात सांगितले सध्या दिल्ली-एनसीआरमध्ये ओलाकडे २६,००० पेक्षा जास्त कार आहेत. कंपनीने आपले ड्रायवर भागीदारांना जुने वाहनाला सीएनजी वाहनात परिवर्तीत करण्यात मदत करण्यासाठी अनेक योजना प्रस्तुत केले आहे. आगामी महिन्यात ओला आपले सीएनजी फ्लीटमध्ये माइक्रो, मिनी व प्राइम श्रेणीत २००० पेक्षा जास्त कार समाविष्ट करेल.
याप्रसंगी कपिल मिश्रा यांनी सांगितले ओला दिल्लीला स्वच्छ व हरित बनवण्यासाठी आपल्यासोबत संबंधित ड्रायवरची मदत करण्या हेतु तत्पर आहे जेणेकरून ते एखाद्या परेशानीशिवाय आपल्या वाहनाला नवीन सीएनजी कारने बदलु शकेल. एक जबाबदार कार्पोरेट असण्याच्या नाते ओला शहराला प्रदूषणाविरूद्ध लढणे आणि नागरिकांना उद्योगात मदत करण्यासाठी प्रतिबद्ध आहे.
ओलाचे उपाध्यक्ष, स्ट्रैटेजिक सप्लाई इनीशिएटिव राहुल मरोली यांनी याप्रसंगी सांगितले ओला प्रगती महोत्सवात आम्हाला अपेक्षेने वाढून चांगली प्रतिक्रिया मिळाली. या प्रोग्रामने हजारो ड्रायवर भागीदार लाभान्वित झाले आणि आगामी महिन्यात मोठ्या प्रमाणात ड्रायवरला फायदा पोहचेल. आम्ही राज्यात सीएनजी कारला प्रेरणा देण्यासाठी अत्याधुनिक हरित इंधन तंत्रज्ञानात २०० कोटी रुपये गुंतवणुकची योजना बनवत आहे.सप्टेंबर २०१५ मध्ये ओलाने दिल्लीमध्ये फक्त सीएनजी कार चालवण्याची घोषणा केली होती आणि तेव्हापासून कंपनी या दिशेत प्रयत्नरत आहे.