वाढली रॉयल एनफिल्डची विक्री

royal
नवी दिल्ली – मोठय़ा प्रमाणावर रॉयल एनफिल्डच्या विक्रीमध्ये वाढ झाली असून फेब्रुवारीमध्ये कंपनीने ४९,१५६ युनिटची विक्री केली आहे. जी मागील वर्षाच्या फेब्रुवारीच्या तुलनेत ६३ टक्क्यांनी जास्त आहे. रॉयल एनफिल्डने फेब्रुवारी २०१६ मध्ये ४९,१५६ युनिटची विक्री केली असून, मागील वर्षाच्या या दरम्यान कंपनीने ३०,२४० युनिटची विक्री केली होती.

Leave a Comment