पॉर्न स्टारसोबत राहणार १६ वर्षाचा मुलगा… पण का?

pornstar
मॉस्को: एका मुलाला वेबसाइटच्या ऑनलाइन स्पर्धेत जिंकल्यानंतर असे काही बक्षीस मिळाले आहे की, ज्यामुळे आपणही हैराण व्हाल. पण आम्ही जे तुम्हाला सांगणार आहे ते सत्य आहे. हि स्पर्धा जिंकल्यामुळे हा विजयी मुलगा आता रशियतील टॉप पॉर्न स्टार एकातेरिना माकारोवासोबत पूर्ण एक महिना मॉस्कोच्या टॉप क्लास हॉटेलमध्ये राहणार आहे.

हि स्पर्धा कम्प्युटर गेममधील वर्चुअल आर्म्स बनविणाऱ्या एका वेबसाइटने आयोजित केली होती. त्यामध्ये जो कोणी व्यक्ती या वेबसाइटवरील १ लाख व्हिजिटर असेल तो महिनाभर पॉर्न स्टार एकातेरिनासोबत राहिल. हा जॅकपॉट रसलैन स्चेड्रिन नावाच्या १६ वर्षाचा मुलाला लागला आहे. हा मुलगाही अशाप्रकारचे बक्षीस लागल्यानंतर सुरुवातील हडबडून गेला होता. पण नंतर मात्र तो भलताच खुश झाला. एकातेरिना माकारोवासोबत ३० दिवस सोबत राहण्याबाबत रसलैन म्हणाला की, मला ती आवडते. मी जेव्हा तिला भेटेन त्यावेळी मी तिला नक्की सांगेन की, मी तोच मुलगा आहे. ज्याने तुला जिकले आहे. दरम्यान, या सगळ्याच प्रकाराने या मुलाची आई नाराज झाली आहे. सध्या त्याची परीक्षा सुरु आहे आणि तो अभ्यासात व्यस्त आहे. तर दुसरीकडे एकतेरिना माकारोवा म्हणते की, मला तो मुलगा आवडला आहे. पण तो खूपच छोटा आहे. मी याबाबत आयोजकांशीही बोलली आहे. पण मुलाची हरकत नसल्यास तो माझ्यासोबत बाहेर फिरायलाही येऊ शकतो.