दिवसातून तिन वेळा रंग बदलते हे शिवलिंग

shivlinga
चंबळ – एका अनोख्या प्रकारामुळे राजस्थान मधील धौलपूर जिल्ह्यातील चंबळ हे चर्चेत असते. एक चमत्कारीक शिवलिंग येथील महादेवाच्या मंदिरात असून, दिवसातून तिन वेळा ते रंग बदलते. भक्ताच्या प्रेमाचे रंग बदलणारे हे शिवलिंग केंद्रस्थान आहेच, परंतु, ते आता वैज्ञानिकांच्याही आकर्षणाचे केंद्रस्थान बनले आहे.

दरम्यान, वैज्ञानिकही या शिवलिंगाबद्धल हैराण असून का व कसे हे शिवलिंग रंग बदलते याचा शोध वैज्ञानिकांना अद्यापही लागला नाही. सकाळी लाल, दूपारी केशरी तर रात्रीच्या वेळी सावळ्या रंगाच्या या शिवलींगाबद्धल अनेक अख्याईकाही प्रसिद्ध आहेत.

Leave a Comment