ह्युंदाईची ८ गेअरवाली शानदार कार लाँच

hyundai
नवी दिल्ली : बिझनेस क्लासला लक्षात ठेऊन एक जेनेसिस नामक कार कोरियाची कार उत्पादन कंपनी ह्युंदाईने लाँच केली आहे. या कारची लांबी ४९९० आणि रुंदी १८९० एमएम आहे. ही कार इतर भारतीय कारच्या बाबतीत अधिक जास्त आहे. कारच्या मागच्या बाजूला अधिक जागा देण्यात आली आहे. या कारमध्ये अनेक पर्सनल कामे करू शकता. ही कार २२० किमी प्रतितासाच्या वेगाने धाऊ शकते. त्यामुळे यामध्ये ८ गेअर दिले आहेत जे ऑटोमॅटीक मोडमध्ये काम करतात.

Leave a Comment