लेनोव्होच्या वाइब के४ नोटच्या १०,००० हॅण्डसेटची अवघ्या ०.९ सेंकदात विक्री!

lenova
मुंबई: आपल्या नव्या फॅबलेट वाइब के४ नोटच्या पहिल्याच फ्लॅश सेलमध्ये मोबाइल कंपनी लेनोव्होने मोठा विक्रम केला असून लेनोव्होचे १०,००० हॅण्डसेट केवळ ०.९ सेकंदातच विकले गेले आहेत. ट्विटरवरुन कंपनीने याबाबत माहिती दिली आहे.

आज या स्मार्टफोनचा दुसरा फ्लॅश सेल सुरु होणार आहे. ज्यासाठी आपण आतापासून रजिस्ट्रेशन करता येईल. याआधी जुलै २०१५मध्ये के३ नोटचे ३० हजार यूनिटही काही सेकंदातच विकले गेले होते. तर शाओमीचे ४००० स्मार्टफोन १५ सेकंदात विकले गेले होते. वाईब के४ नोटची किंमत ११,९९९ रुपये आहे.

Leave a Comment