शरीरातील अनावश्यक चरबी अनेक आजारांना आमंत्रण असते. चरबीत खुप उर्जा असते आणि ही चरबी वाढत गेली तर शरीर बेढब दिसू लागते. वजन वाढू नये यासाठी काही टिप्स
लठ्ठपणापासून मुक्ती मिळवा
१. जास्त वेळ बसून करावे लागेल असे काम करणे टाळा. ऑफिसमध्येही सलग बसून राहून काम न करता मध्ये मध्ये ब्रेक घ्या.
२. दररोज किमान १५ ते २० मिनिटे व्यायाम करा. जिममध्ये जाणे शक्य नसल्यास रोज किमान ४५ मिनिटे चाला.
४. जेवणात मीठ आणि कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण जास्त ठेवा. जेवणात वरतून मीठ टाकू नका. फॅट्स वाढण्याचे तेसुद्धा एक कारण असते.
५. ताणतणावामुळेसुद्धा लठ्ठपणा वाढतो त्यामुळे योग, प्रार्थना याद्वारे तणावमुक्त राहण्याचा प्रयत्न करा.
६. धुम्रपान, मद्यपान यांसारख्या गोष्टींपासून दुर रहा.
Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही