३८ वर्षांनतर ख्रिसमसला दिसला पूर्ण चंद्र

moon
लंडन – ३८ वर्षांनतर ख्रिसमसला पूर्ण चंद्राचे दर्शन झाले आहे. १९७७ नंतर दिसलेला हा चंद्र वर्षातील शेवटचा चंद्र आहे आणि २०३४ पर्यंत असा चंद्र पुन्हा दिसेल याची शक्यता धुसुरच आहे.

याबाबत अंतराळ संस्था नासाने दिलेल्या माहिती नुसार २५ डिसेंबरला रात्री ११.११ वाजता हा चंद्र दिसला. त्यामुळे आकाश पूर्णपणे मोकळे असेल. पण चंद्राने लंडन वासीयांची पार निराशा करून टाकली कारण येथे ख्रिसमसच्या दिवशी आकाश ढगांनी व्यापून टाकले होते.

Leave a Comment