मुंबई – ‘क्वान्टम हाय-टेक’ या ब्रँड नावाअंतर्गत परवडण्यायोग्य दरांमध्ये नवीनतम ग्लिमर गोल्ड १०,४०० एमएएच पॉवर बँक उत्पादन भारतातील आघाडीची कंपनी असलेल्या क्यूएचएमपीएलने दाखल केले आहे.
क्वान्टमची १०,४०० एमएएच गोल्ड पॉवर बँक दाखल
पॉवर बँक एर्गोनॉमिकली अनुकूल आणि हाताळण्यास सोपे असून किफायतशीर किमतीत आणि आकर्षक गोल्ड कलर बोल्ड लुकसह सर्व वयोगटातील व्यक्तींच्या आवश्यकतेची हे उत्पादन पूर्तता करते. मायक्रो-युएसबी पोर्टसारखे वैशिष्टय़ १० ४०० एमएएच पॉवर बँकमध्ये समाविष्ट आहे आणि डीसी ५.१ व्हॉल्ट /२.१ ऍम्पिअर मॅक्सची सुविधा प्रदान करते.