आयबॉलचा स्लाइड डब्ल्यूक्यू १४९ आर बाजारात

iball
मुंबई – एचडीडी स्लॉटसह आयबॉल स्लाइड डब्ल्यूक्यू १४९ आर (२ इन १) हा टॅब्लेट भारतातील टॅब्लेट बाजारात क्रांतिकारी बदल घडवून आणणा-या आयबॉलने दाखल केला आहे. हा तुमच्या टॅब्लेटला पीसीप्रमाणे काम करण्यास सक्षम करेल. सर्वात महत्त्वपूर्ण वैशिष्टय़ांच्या चेकलिस्टला दूर करत आणि अधिक क्षमता व कार्याची सुविधा प्रदान करत, तुमचा टॅब्लेट व पीसी अनुभव वर्धित करेल. हा हार्ड डिस्क ड्राइव्ह पर्यायासह पहिलाच १०.१ इंची २ इन१ आहे.

कसा आहे हा टॅब्लेट : इंटेल ऍटम प्रोसेसर झेड ३७३५ एफ १.८३ गिगाइर्ट्झपर्यंत, विंडोज १० ऑपरेटिंग सिस्टम, ३ जी अल्ट्रा स्टिकसाठी स्लॉट, इंटर्नल लॅपटॉप स्लिम एसएटीए एचडीडी स्लॉट, टच पॅड व सामान्य युएसबी पोर्टसह हार्ड डिटॅचेबल लाँकिंग किबोर्ड, ७८०० एमएएच पॉलिमर बॅटरी, २ जीबी डीडीआर रॅम, ३२ जीबी इनबिल्ट स्टोरेज, एक्सटर्नल मायक्रो एसडी कार्डसह ६४ जीबीपर्यंत वाढवू शकता.

Leave a Comment