झेनचा सिनेमॅक्स टू बजेट स्मार्टफोन भारतात

cinemax
झेनेचे त्यांचा नवीन बजेट स्मार्टफोन सिनेमॅक्स टू भारतात लाँच केला असून त्याची किंमत आहे ४१९९ रूपये. हा फोन ई कॉमर्स पोर्टल फ्लिपकार्टवर विक्रीसाठी उपलब्ध असून त्याची विक्री याच साईटवरून केली जाणार आहे.

या फोनसाठी ५.५ इंची क्यूएचडी डिस्प्ले, १ जीबी रॅम, ८ जीबी इंटरनल मेमरी ती कार्डच्या सहाय्याने ३२ जीबी पर्यंत वाढविण्यची सुविधा, ५.१ लॉलीपॉप ओएस, ५एमपीचा रियर तर २ एमपीचा फ्रंट कॅमेरा अशी फिचर्स आहेत. कनेक्टीव्हीटीसाठी थ्रीजी, वायफाय, जीपीएस, एजीपीएस, मायक्रो यूएसबी अशी ऑप्शन्स आहेत.

Leave a Comment