मोदींच्या सुवर्ण योजनेचा उडाला फज्जा

modi
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरु केलेल्या सुवर्ण योजनेचा फज्जा उडाल्याचे चित्र निर्माण झाले आहे. कारण देशभरातून आजपर्यंत केवळ ४०० ग्रॅम सोनेच पंतप्रधान सुर्वण योजनेअंतर्गत जमा झाल्याचे समोर आले आहे.

धनत्रयोदशीच्या दिवशी पंतप्रधान मोदींनी देशभरात २० हजार टन सोने पडून असल्याने त्याचा वापर करण्यासाठी ३ योजना ग्राहकांसाठी लागू केल्या. अशोक चक्र असलेले भारतीय सुवर्ण नाणे, गोल्ड मॉनेटायझेशन आणि गोल्ड बाँड स्कीम अशा या ३ योजना आहेत. मात्र अतिशय थंडा प्रतिसाद या योजनांना मिळत आहे.

Leave a Comment