वायफायचा स्पीड वाढवा बिअरच्या कॅनने

wifi
नवी दिल्ली : तुम्ही तुमच्या घरात किंवा ऑफिसात तुमच्या वायफाय कनेक्शनचा स्पीड वाढवू शकतात. त्यासाठी तुम्हाला बिअरचा खाली कॅन वापरायचा आहे. यामुळे तुमच्या वायफायचा स्पीड किती तरी पटीने वाढतो हे पाहायला मिळेल. तुम्हाला हे खरे वाटत नसेलही, किंवा तुमचा विश्वास बसणार नाही, पण शून्य पैसे खर्च असणारा हा प्रयोग तुम्ही करून पाहा. बिअरच्या खाली कॅनने वायफाय कनेक्शनचा स्पीड कसा वाढतो हे पाहण्यासाठी खालील व्हिडीओ व्यवस्थित पाहा.

Leave a Comment