पुणे – बजाज आटोने त्यांच्या डिस्कव्हर मोटरसायकलची डिस्कव्हर १००, १०० एम व १२५ एम ही तीन लोकप्रिय मॉडेल बंद करण्यात येत असल्याची घोषणा केली असून वेबसाईटवरूनही या मॉडेल्सची माहिती काढून टाकली आहे. विशेष म्हणजे ही तीनही मॉडेल्स अत्यंत लोकप्रिय होती आणि या गाड्यांचे मायलेजही चांगले होते.
बजाज डिस्कव्हरची तीन मॉडेल्स बंद
डिस्कव्हर १२५, १५० एस व १२५ एफ ही मॉडेल्स ग्राहकांना उपलब्ध आहेत. बंद केलेल्या मॉडेल्सऐवजी कंपनी नवीन मॉडेल्स बाजारात लाँच करण्याची शक्यता असून दिल्लीत होत असलेल्या ऑटो एक्स्पोत नवीन मॉडेल्स सादर केली जातील असे सांगितले जात आहे.
company cha bykes super aahet pan company management mrkha aahe per year new model launch hotat and 2 yers madhe band hotat . Lokana part milat nahit .hero honda che splender kadhi pasun chalu ahe ajun band nahi keli companine , bajaj ne hech dhoran chalu thevala tar lokancha vishwas udun jaail…….hooodiiiiii…..baba