पहिला वहिला ब्लॅकबेरीचा अँड्रोईड स्मार्टफोन

blackberry
नवी दिल्ली- ब्लॅकबेरी मोबाईल कंपनीचे नाव काहीसे बुडत असल्याचे पहायला मिळत होते. मात्र मोबाईल विश्वात टिकून राहण्यासाठी कंपनीने आपला पहिला वहिला अँड्रोईड स्मार्टफोन लॉंच केला आहे. ‘ब्लॅकबेरी प्रिव्ह’ या स्मार्टफोनची गेल्या अनेक दिवसांपासून चाहत्यांना उत्सुकता होती.

किबोर्डची सुविधा कंपनीच्या या नवीन स्मार्टफोनला उपलब्ध करून देण्यात आली आहे. या स्मार्टफोनची अमेरिकेत विक्री सुरू झाली असून याची किंमत ६९९ डॉलर म्हणजेच सुमारे ४५ हजार आहे. ब्लॅकबेरीचा हा स्मार्टफोन डेटा सुरक्षितेबाबतची पुर्वसुचना देणार आहे.

‘ब्लॅकबेरी प्रिव्ह’चे चे फिचर्स – » ५.४ इंच डिस्प्ले » आठ जीबी इंटरनल मेमरी » १.८ गीगाह्ट्स हेक्साकोर स्नॅपड्रॅगन » तीन जीबी रॅम » १८ मेगापिक्सेल रेअर कॅमेरा » पाच मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा » ५.१. अँड्रोईड लॉलीपॉप » ३४१० एमएएच बॅटरी

Leave a Comment