नासाने प्रसिद्ध केली सर्वकाळ झळकणारी सूर्याची चित्रे

nasa
वॉशिंग्टन : पृथ्वीवर जरी सूर्य उगवत आणि मावळत असला तरी देखील प्रत्यक्षात सूर्य हा अंतराळात कायमच तेजोमय असतो. नुकतीच नासाने सर्वकाळ झळकणाऱ्या सूर्याची चित्रे प्रसिद्ध केली आहेत.

पृथ्वी स्वतः भोवती फिरत सूर्याभोवती फिरते ही भोगोलिक वस्तुस्थिती आपल्याला माहित आहे. या प्रवासात पृथ्वी १२ तास सूर्याच्या समोर ; तर १२ तास सूर्याच्या पाठीमागे असते. ज्या वेळी पृथ्वी सूर्याच्या मागे असतेत्यावेळी पृथ्वीवर रात्र असते,. मात्र सूर्य त्या काळात देखील अंतराळात आपल्या तेजाने झळकत असतो.

रात्रीच्या वेळीही अंतराळात प्रकाशमान सूर्याची १० छायाचित्रे अमेरिकेची आघाडीची अंतराळ संशोधन संस्था असलेल्या ‘नासा’ ने प्रसिद्ध केलेल्या सूर्याच्या १० छायाचित्रांची झलक फक्त माझा पेपरच्या वाचकांसाठी.

Leave a Comment