पहिल्यांदाच २५ हजारांच्या खाली बंद झाला सेन्सेक्स

share-market
मुंबई – सोमवारी ३०८ अंकांनी कोसळून मागच्या पंधरा महिन्यात पहिल्यांदाच २५ हजारांच्या खाली मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक बंद झाला.

९६ अंकांनी कोसळून ७,५५८ वर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी बंद झाला. डॉलरच्या तुलनेत रुपयामध्ये झालेली घसरण आणि चीनच्या अर्थव्यवस्थेमध्ये अधोगतीची भिती यामुळे निर्देशांकात घसरण झाल्याचे बाजार विश्लेषकांनी सांगितले. रुपयाने दोन वर्षातील नीचांकी पातळी गाठल्याचा परिणामही निर्देशांकावर झाला.

Leave a Comment