नवी दिल्ली – आपले तीन नवीन स्मार्टफोन आणि दोन फॅब स्मार्टफोनची नावे लिनोवो मोबाईल कंपनीने घोषित केली असून या स्मार्टफोनची नावे ‘लिनोवा वाइब एस१’, ‘वाइब पी१’ आणि ‘वाइब पी१ एम’ अशी आहेत. याबरोबरच कंपनीने फॅब सिरीजमधील ‘लिनोवा फॅब’ आणि ‘लिनोवो फॅब प्लस’ हे दोन स्मार्टफोनही घोषित केले आहेत.
लिनोवाने आणले पाच नवीन स्मार्टफोन
नोव्हेंबरमध्ये‘लिनोवा वाइब एस१’, ‘लिनोवो पी१’ ऑक्टोबर आणि ‘लिनोवो वाइब पी१ एम’ सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत विक्रीसाठी उपलब्ध करण्यात येणार आहे. ‘फॅब’ आणि ‘फॅब प्लस’ सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत विक्रीसाठी उपलब्ध करण्यात येणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे.
‘लिनोवो वाइब एस१’ स्मार्टफोनचे फिचर्स
» पाच इंच डिस्प्ले » ३२ जीबी इंटरनल मेमरी » ऑक्टाकोर प्रोसेसर » तीन जीबी रॅम » १०८०X१९२० पिक्सल स्क्रिन रेझ्योल्यूशन » १३ मेगापिक्सेल रेअर कॅमेरा » आठ मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा » अँड्रॉईड ५.० लॉलीपॉप » २५०० एमएएच बॅटरी » किंमत १९ हजार ८००
‘लिनोवो वाइब पी१’ स्मार्टफोनचे फिचर्स
» ५.५ इंच डिस्प्ले » १६ जीबी इंटरनल मेमरी » १.५ गीगाहट्स प्रोसेसर » तीन जीबी रॅम » १०८०X१९२० पिक्सल स्क्रिन रेझ्योल्यूशन » १३ मेगापिक्सेल रेअर कॅमेरा » पाच मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा » अँड्रॉईड ५.० लॉलीपॉप » ५००० एमएएच बॅटरी » किंमत १८ हजार ५००
‘लिनोवो वाइब पी१ एम’ स्मार्टफोनचे फिचर्स
» पाच इंच डिस्प्ले » १६ जीबी इंटरनल मेमरी » कॉडाकोर प्रोसेसर » दोन जीबी रॅम » ७२०X१२८० पिक्सल स्क्रिन रेझ्योल्यूशन » आठ मेगापिक्सेल रेअर कॅमेरा » पाच मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा » अँड्रॉईड ५.० लॉलीपॉप » ४००० एमएएच बॅटरी » किंमत १० हजार ५००
‘लिनोवो फॅब प्लस ’ स्मार्टफोनचे फिचर्स
» ६.८० इंच डिस्प्ले » ३२ जीबी इंटरनल मेमरी » १.५ गीगाहट्स प्रोसेसर » दोन जीबी रॅम » १०८०X१९२० पिक्सल स्क्रिन रेझ्योल्यूशन » १३ मेगापिक्सेल रेअर कॅमेरा » पाच मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा » अँड्रॉईड ५.० लॉलीपॉप » ३५०० एमएएच बॅटरी » किंमत १९ हजार ८००
‘लिनोवो फॅब’ स्मार्टफोनचे फिचर्स
» ६.९८ इंच डिस्प्ले » १६ जीबी इंटरनल मेमरी » कॉडाकोर प्रोसेसर » एक जीबी रॅम » ७२०X१२८० पिक्सल स्क्रिन रेझ्योल्यूशन » १३ मेगापिक्सेल रेअर कॅमेरा » पाच मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा » अँड्रॉईड ५.० लॉलीपॉप » ४२५० एमएएच बॅटरी » किंमत १२ हजार