याहूचे वेदर अॅप देणार पावसाची आधी सूचना

yahoo
मुंबई : जगभरातील वेदर अॅपला नव्या वेदर अॅप अलर्टसला याहूने अपडेट केले असून याहू मेलने या व्यतिरिक्त एक नवे फीचर जोडले आहे, हे अॅप येणाऱ्या पावसाची १५ मिनिटे आधी सूचना देणार आहे. १५ मिनिटांत यूझर छत्री किवा रेनकोटची व्यवस्था करू शकतात असे याहूने म्हटले आहे. आपण अधिक तंतोतंत माहिती देण्याचा प्रयत्न करू असे याहूने म्हटले आहे. अॅड्राईड आणि आयओएसवरही हे अॅप उपलब्ध असेल.

Leave a Comment