लेनोव्होचा झुक झेड१ लाँच

lenova
मुंबई: आपल्या नव्या झुक सीरीजमधील लेनोव्होने पहिला स्मार्टफोन झेड१ लाँच केला असून याची किंमत जवळपास १८२५० रु. इतकी असून या फोनची विक्री १८ ऑगस्टपासून सुरु होणार आहे. शाओमीला टक्कर देण्यासाठी लेनोव्हो आपला नवा स्मार्टफोन बाजरात आणल्याची टेक तज्ज्ञांमध्ये चर्चा आहे. तूर्तास हा स्मार्टफोन चीनमध्ये लाँच करण्यात आला असून लवकरच भारतातही लाँच करण्यात येईल असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

Leave a Comment