इंटेक्सच्या स्मार्टफोनसोबत पॉवर बँक, मेमरी कार्ड, सेल्फी स्टिक मोफत!

intex
मुंबई: आपला लो बजट स्मार्टफोन भारतीय स्मार्टफोन उत्पादक कंपनी इंटेक्सने लाँच केला असून एक्वा क्लाउड पेस हा नवा स्मार्टफोन असून त्याची किंमत ६,९९९ रु. इतकी असून हा स्मार्टफोन आपण ShopeClues वेबसाइटवरुन खरेदी करु शकता. त्याचबरोबर या स्मार्टफोनसोबत तुम्हाला १६ जीबी मेमरी कार्ड पॉवर बँक आणि सेल्फी स्टिक देखील मोफत मिळणार आहे.

Leave a Comment