गूगल सर्चमध्ये मोदी ‘मोस्ट स्टुपिड प्राईम मिनिस्टर’च्या यादीत

google
नवी दिल्ली : गूगल सर्च इंजिन तुम्हाला काय दाखवेल याचा काही नेम नाही. या सर्च इंजिनवर सध्या भारतासाठी एक धक्कादायक गोष्ट दिसून येत असून ‘मोस्ट स्टुपिड प्राईम मिनिस्टर’ अर्थात ‘सगळ्यात मूर्ख पंतप्रधान’ गूगलमध्ये सर्च केल्यावर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाही फोटो दिसून येतो.

काही महिन्यांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो ‘टॉप १० क्रिमिनल्स’ असा सर्च केल्यानंतरही दिसून येत होता. यानंतर गूगलवर जोरदार टीका झाली. सोबतच अल्गोरिदम बदलण्याचाही सल्ला गूगलला यावेळी मिळाला होता.

Leave a Comment