भारतात होत आहे हृदयासंबंधीच्या आजारात वाढ

heart
वॉशिंग्टन : भारतामध्ये हृदया संबंधीच्या आजार वाढण्यामध्ये उच्च रक्तदाब सर्वांत सामान्य कारण आहे. असे मत रुग्णांवर केलेल्या अभ्यासातून समोर आले आहे. १० हृदयरोग विभागातील ६८,१९६ रुग्णामध्ये जवळपास ६० टक्के रुग्णामध्ये उच्च रक्तदाबाची समस्या आहे. उच्च रक्तदाबामुळे मधुमेह, तंबाखूचे सेवन आणि उच्च कोलेस्ट्रॉल हे कारणे आहेत. शोधकत्र्यांनी हृदय देखभालमध्ये सुधारासाठी प्रभावी भाग आणि पावलाची तपासणी करण्यासाठी अमेरिकन कौलेज ऑफ र्कानियोलॉजीतील पिनेकल इंडिया गुणवत्ता सुधार कार्यक्रमाचा वापर केला.